किसनराव मोरे हायस्कूलचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किसनराव मोरे हायस्कूलचे यश
किसनराव मोरे हायस्कूलचे यश

किसनराव मोरे हायस्कूलचे यश

sakal_logo
By

किसनराव मोरे हायस्कूलचे यश
सरवडे : कोल्हापूर जिल्ह्यात शिवजयंतीनिमित्त विविध ठिकाणी झालेल्या विविध वक्तृत्व स्पर्धांत सरवडे (ता. राधानगरी) येथील किसनराव मोरे हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी पाच वक्तृत्व स्पर्धांत सहा पारितोषिके मिळविली. स्पर्धेचा निकाल असा ः वाघाची तालीम मंडळ, (वाघापूर)- अनुष्का रवींद्र जाधव (प्रथम क्रमांक), राजवर्धन दीपक भोसले (द्वितीय). शिवबा प्रतिष्ठान (राशिवडे बुद्रुक)- अनुष्का रवींद्र जाधव (द्वितीय). युवा सेना मित्र परिवार (बुरंबाळी)- निहाल रवींद्र शिंदे (प्रथम). रुबाब फ्रेंड्स सर्कल (उंदरवाडी)- अनुष्का रवींद्र जाधव (द्वितीय). सह्याद्री क्रेडिट सोसायटी (आप्पाचीवाडी)- अनुष्का रवींद्र जाधव (चतुर्थ). सर्व स्पर्धांसाठी प्रा. अतुल कुंभार यांनी विशेष मार्गदर्शन केले. यासाठी संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह मोरे, प्राचार्य पी. एस. पाटील, उपप्राचार्य ए. बी. सावंत, पर्यवेक्षक डी. एम. टिपुगडे, संस्था प्रतिनिधी विक्रमसिंह मोरे यांचे प्रोत्साहन, तर एम. के. गोडसे, एच. डी. पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.