यशवंतराव पाटील काँलेजचा निकाल ९८.७४ टक्के | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यशवंतराव पाटील काँलेजचा निकाल ९८.७४ टक्के
यशवंतराव पाटील काँलेजचा निकाल ९८.७४ टक्के

यशवंतराव पाटील काँलेजचा निकाल ९८.७४ टक्के

sakal_logo
By

03533
मधुरा चौगले
03534
अस्मिता पाटील

यशवंतराव पाटील कॉलेजचा निकाल ९८.७४ टक्के
सोळांकूर : सोळांकूर (ता. राधानगरी) येथील यशवंतराव पाटील ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल ९८.७४ टक्के लागला. या कॉलेजची विद्यार्थिनी अस्मिता पाटीलने ८७.५० टक्के गुण मिळवून राधानगरी तालुक्यात कला शाखेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. शाखानिहाय पहिले तीन विद्यार्थी पुढीलप्रमाणे कला शाखा- अस्मिता पाटील पंडेवाडी (८७.५०), कोजागिरी पाटील पंडेवाडी (७८.८३), अनुष्का पाटील पंडेवाडी (६९.६७). विज्ञान शाखा- मधुरा चौगले कुडूत्री (७३.८३), नम्रता मोरस्कर सोन्याची शिरोली (७२.५०), सानिया चोचे फेजिवडे, पृथ्वीराज कुंभार सोळांकूर (७१.३३). यशस्वी विद्यार्थ्यांना व्यंकनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव ए. वाय. पाटील, अध्यक्ष आर. वाय. पाटील, प्राचार्य एच. जे. ननवरे यांचे प्रोत्साहन, तर विभागप्रमुख बी. एस. बरगे, एम. एम. पाटील, व्ही. डी. चौगले, ए. जे. पाटील, एस. एल. चौगले, आर. डी. पानारी, सुजाता पाटील, दीपाली भोळे यांचे मार्गदर्शन लाभले.