सरवडे

सरवडे

Published on

04471
रामदास नकाते
04470
शुभांगी डवरी

देसाई शिक्षक पतसंस्थेच्या
अध्यक्षपदी रामदास नकाते
सकाळ वृत्तसेवा
सरवडे, ता. ६ : येथील राधानगरी तालुका कार्यक्षेत्र असलेल्या प्राचार्य एम. आर. देसाई शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी रामदास शंकर नकाते, तर उपाध्यक्षपदी शुभांगी सुरेश डवरी यांची निवड करण्यात आली. सभेस संचालक राजाराम नारिंगकर, पांडुरंग पाटील, आनंदराव वागवेकर, धनाजी पाटील, पांडुरंग शिवाजी पाटील, रवींद्र वागरे, श्रीधर खोराटे, संजय पाटील, वसंत कदम, शामराव चव्हाण, भीमराव रेपे, महादेव कुंभार, नाना माने, शुभांगी पाटील आदी उपस्थित होते. मारुती वाईंगडे यांनी स्वागत केले. सुनील बरगे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.