राजर्षी शाहू हायस्कूल मध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी* | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजर्षी शाहू हायस्कूल मध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी*
राजर्षी शाहू हायस्कूल मध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी*

राजर्षी शाहू हायस्कूल मध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी*

sakal_logo
By

राजर्षी शाहू हायस्कूल
डॉ. सुस्मिता मस्के व अक्षरा माने यांच्या हस्ते फुले यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. जन स्वास्थ्य सप्ताहनिमित्त आरोग्य विषयक प्रतिज्ञा घेतली. सुनंदा चोपडे यांनी आरोग्य विषयक माहिती दिली. कार्यक्रमाचे आयोजन निशा साळोखे, व्ही. एम. कांबळे यांनी केले. मुख्याध्यापक बी. आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले. एस. आर. कात्रे यांनी आभार मानले.