देशमुख स्कूलमध्ये विज्ञान दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशमुख स्कूलमध्ये विज्ञान दिन
देशमुख स्कूलमध्ये विज्ञान दिन

देशमुख स्कूलमध्ये विज्ञान दिन

sakal_logo
By

देशमुख स्कूलमध्ये विज्ञान दिन
सानेगुरुजी वसाहत : येथील श्री वसंतराव जयवंतराव देशमुख सेकंडरी इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान दिन साजरा झाला. या वेळी विनीत भुर्के, अवधुत संकपाळ, सायली जाधव यांनी विज्ञान दिनाचे महत्व सांगितले. विज्ञान शिक्षक सुहास कोळेकर आणि विद्या फराकटे यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. विज्ञान व गणित शिक्षकांचा मुख्याध्यापक सुरेश कांबळे यांच्या हस्ते सत्कार झाला. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक सुरेश कांबळे, संग्राम पाटील, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.