शुंभमकरोती इंग्लिश प्ले  स्कूल मध्ये  ग्रीन डे

शुंभमकरोती इंग्लिश प्ले स्कूल मध्ये ग्रीन डे

01643
कर्मवीर इंग्लिश स्कूलतर्फे ग्रीन डे ''
सानेगुरुजी वसाहत ः फुलेवाडी रिंग रोडवरील मॉडर्न शिक्षण संस्थेच्या शुभंकरोती इंग्लिश प्ले स्कूल व कर्मवीर इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे ग्रीन डे '' साजरा करण्यात आला. मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात राहता यावे, निसर्गाचे महत्त्व समजावे, म्हणून ग्रीन डे चे आयोजन करण्यात आले. यावेळी मुलांनी हिरव्या रंगाच्या वेशभूषा, त्याचबरोबर पाने, फळे, भाज्या, झाडे आणली होती. जेवणात पालेभाज्यांचा समावेश होता. वर्गसजावटही हिरव्या रंगाची केली होती. मुलांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. कार्यक्रमाचे संयोजन रूपाली निकाडे, दीपाली चव्हाण, अश्विनी पाटील, सेजल तराळ यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com