

कणेरकर नगरात स्वच्छता अभियान
साने गुरुजी वसाहत : कोल्हापूर महापालिका, केंद्रीय संचार ब्युरो भारत सरकार व क्रांतीसिंह नाना पाटील नगर परिसर ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था यांच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौक व कणेरकर नगर चौक रिंग रोड येथे स्वच्छता अभियान झाले. यावेळी सहाय्यक आयुक्त कुराडे, केंद्रीय संचार ब्युरो भारत सरकारचे पदाधिकारी, जेष्ठ नागरिक सेवा संस्थेचे अध्यक्ष निवास नलवडे, उपाध्यक्ष गजानन विभूते, सचिव चंद्रकांत बागडी, खजानीस सदाशिव पुंडे, रामचंद्र गायकवाड, प्रकाश आमते, बाळासो रावळ, शंकर टिपुगडे, राजाराम खोंद्रे, बाळासो हुजरे, सुशांत विभूते, सुनीता साखळकर, अवनि संस्थेचे समन्वयक जैनुद्दीन पन्हाळकर व सहकारी, आरोग्य विभागाच्या मसूरकर व मुकादम अमेय गर्दनकर यांच्यासह स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.