श्री महालक्ष्मी ग्रुप रेणुका भक्त मंडळाच्या वतीने कुमकुम मार्चन कार्यक्रम

श्री महालक्ष्मी ग्रुप रेणुका भक्त मंडळाच्या वतीने कुमकुम मार्चन कार्यक्रम
Published on: 

01928
महालक्ष्मी ग्रुपतर्फे कुंकुमार्चन सोहळा
सानेगुरुजी वसाहत : क्रांतीसिंह नाना पाटील नगर येथे श्री महालक्ष्मी ग्रुप रेणुका भक्त मंडळाच्या वतीने कुंकूमार्चन सोहळा झाला. मेघा बांभोरीकर यांनी मंत्र व देवीची शस्त्र नामावली उच्चारण पठण केले. शोभा विभूते यांनी संयोजन केले. यावेळी महिलांमधून लकी ड्रॉद्वारे दीपाली बिडकर, आरती मोरे, सपना पोर्लेकर या साडीच्या मानकरी ठरल्या. गजानन विभूते यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सुषमा सुतार, सुशांत विभूते, प्रशांत विभूते, संगीता खराडे, रूपाली ओतारी, मनीषा मांगले, कांचन कांबळे, भारती मुसळे, आशा कुंभार, सोनाली विभूते, अनुजा चव्हाण यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.