बच्चे सावर्डे-आमतेवाडी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन

बच्चे सावर्डे-आमतेवाडी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन
Published on

01625
बच्चे सावर्डेत विकासकामांचे उद्घाटन
सातवे ः बच्चे सावर्डे-आमतेवाडी (ता. पन्हाळा) येथे विकासकामांचे उद्घाटन आमदार डॉ. विनय कोरे यांच्याहस्ते झाले. ग्रामपंचायतीजवळ काँक्रिट रस्ता करणे - ८ लाख रु.,पेव्हिंग ब्लॉक - ५ लाख रु., बौद्ध विहार - ३२ लाख रु., वॉटर एटीएम - ४ लाख, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प - १० लाख, ग्रामपंचायत व शाळा इमारतीवर सोलार प्रणाली ६ लाख अशा ६५ लाखांच्या विकासकामांचे उद्घाटन आमदार डॉ. विनय कोरे यांच्याहस्ते झाले. यावेळी वारणा बँकेचे संचालक विनायक बांदल, नवजीवन सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत बच्चे, सरपंच बाळासाहेब पाटील, उपसरपंच संजय पाटील, वाहतूक संस्थेचे संचालक एच. आर. पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महादेव बच्चे, संभाजी पाटील, डॉ. बच्चे, पोलिसपाटील सागर यादव, भारत यादव, प्रकाश बच्चे, जवाहर सोसायटीचे अध्यक्ष निळकंठ पाटील, ग्रामपंचायत सदस्य जोतीराम घोलप, शिवाजी संकपाळ, जयश्री बांदल, शोभा यादव, वंदना यादव, ग्रामविकास अधिकारी लता कणसे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com