Slugline * शिवपार्वती मेडिकल्स च्या मोफत आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Slugline *
शिवपार्वती मेडिकल्स च्या मोफत आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Published on

सातवे ः येथील शिवपार्वती मेडिकल्सच्या २९ व्या वर्धापनदिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर झाले. यामध्ये रक्तदाब, रक्त, मधुमेह तपासणी झाली. यावेळी जंताची गोळी व उन्हाच्या तीव्रतेमुळे ओआरएस लिक्विडचे वाटप झाले. शिबिराचा शंभर नागरिकांनी लाभ घेतला. केदारलिंग क्लिनिक लॅबॉरिटीच्या पूजा पाटील, वैष्णवी गायकवाड यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य माणिक पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण जाधव, पोलिसपाटील डॉ. स्वाती निकम, डॉ. शिवप्रसाद पाटील, डॉ. संदीप जाधव, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. प्रसाद लठ्ठे. डॉ. एम व्ही पाटील,डॉ. संतोष निकम, डॉ. ब्रम्हानंदिनी पाटील, डॉ.अनिल सावंत, रामदास निकम, सुषमा निकम, बाळासाहेब नंदुरकर अजित कणसे, सोहम निकम, पार्थ पाटील, ओंकार तोडकर, संगीता यमगर व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com