सतीश नांगरे यांचा आत्मदहनचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सतीश नांगरे यांचा आत्मदहनचा इशारा
सतीश नांगरे यांचा आत्मदहनचा इशारा

सतीश नांगरे यांचा आत्मदहनचा इशारा

sakal_logo
By

शित्तूर वारुण पाणंद रस्ता,
वीजप्रश्‍नी आत्मदहनाचा इशारा
तुरुकवाडी, ता. १५ : शित्तूर वारुण (ता. शाहूवाडी) येथील पाणंद रस्ता व नवीन वीज जोडणीबाबत २३ जानेवारीपर्यंत शासनाने योग्य ती कार्यवाही न केल्यास प्रजासत्ताकदिनी (ता. २६) जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा सतीश वासुदेव नांगरे यांनी दिला आहे. शाहूवाडी तहसीलदार, शाहूवाडी महावितरणचे उपअभियंता, गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.