अज्ञात वाहनाच्या धडकेत उचगावात युवक जखमी

अज्ञात वाहनाच्या धडकेत उचगावात   युवक जखमी
Published on

वाहनाच्या धडकेत
युवक जखमी

उचगाव : येथे घाडगे पाटील कंपनी मेन गेट जवळ भरधाव येणाऱ्या चारचाकीने पाठीमागून जोराची धडक दिल्याने उचगाव येथील रोहित सखाराम हप्पे (वय २४ राहणार स्वामी समर्थ गल्ली उचगाव ता. करवीर) कोल्हापूर हा गंभीर जखमी झाला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी (ता. २८) रोजी रात्री बाराच्या सुमारास सुशांत नाईट ड्यूटीसाठी कंपनीत जात होता. यावेळी मागून येणाऱ्या चार चाकी गाडीने जोराची धडक दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com