उचगावात 171 जणांचे रक्तदान

उचगावात 171 जणांचे रक्तदान
Published on

उचगावात १७१
जणांचे रक्तदान
उचगाव ः येथे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धाम यांच्या वतीने येथे आयोजित शिबिरात १७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यामध्ये ३४ महिलांनी सहभागी नोंदवला. जीवनधारा ब्लड बँकेने रक्त संकलन केले. शिबिर यशस्वीतेसाठी करवीर तालुका सचिव संजय यादव, प्रवचनकार सीमाताई पाटील यांनी परिश्रम घेतले. यावेळी करवीर तालुकाध्यक्ष विजय पाटील, उत्तम माळवी, अमोल पाटील, राधिका पाटील, प्रवीण आळवेकर, विलास साळुंखे, श्वेतिका शिंदे, कोमल सुतार, कृष्णात विचारे, मनीषा सुळेभावी, सोनाली लेंडवे, श्याम चिकोडे यांच्यासह उचगाव, टेंबलाईवाडी सेवा केंद्रातील पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com