आजरा येथे मोटरसायकल जळाली. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा येथे मोटरसायकल जळाली.
आजरा येथे मोटरसायकल जळाली.

आजरा येथे मोटरसायकल जळाली.

sakal_logo
By

03418
आजराः येथे हॉटेलसमोर लावलेली मोटारसायकल जळून खाक झाली.


....
आजरा येथे मोटारसायकल जळून खाक
उत्तूर, ता. ८ः आजरा येथील एका हॉटेलसमोर लावलेली मोटारसायकल जळून फक्त सांगाडा शिल्लक राहिला. सायंकाळी साडेसहा वाजता आजरा-आंबोली रस्त्यावर ही घटना घडली. शरद चंद्रकांत शिंदे (रा. वडकशिवाले ता.आजरा ) हे  आपली मोटारसायकल हॉटेलसमोर लावून जेवणाचे पार्सल आणण्यासाठी आत गेले. थोड्याच वेळात गाडीने अचानक पेट घेतला. काही वेळातच गाडी पूर्ण जळून केवळ सांगाडा शिल्लक राहिला. यामध्ये १लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाले. शिंदे यांनी पोलिसांत घटनेची वर्दी दिली.