Sun, March 26, 2023

केंद्रशाळा महागोंडचे क्रीडा स्पर्धेत यश.
केंद्रशाळा महागोंडचे क्रीडा स्पर्धेत यश.
Published on : 22 February 2023, 1:50 am
03512
केंद्रशाळा महागोंडचे यश
उत्तूर ः जिल्हा परिषदेच्या वतीने झालेल्या अध्यक्ष चषक २०२३ या क्रीडा स्पर्धेत आजरा तालुक्याचे प्रतिनिधित्व केलेल्या केंद्र शाळा महागोंडचा विद्यार्थी अनिकेत मारुती कांबळे याने उंच उडी क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम व आसावरी भागवत कांबळे हिने तृतीय मिळवला. दोन्ही विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक विनायक पाटील, विद्या शितोळे, नीलम सुतार, ज्योती कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.