

5934
उत्तूर ः बेलेवाडी-झुलपेवाडी दरम्यान झालेला पाणंद रस्ता.
.........
बेलेवाडी-झुलपेवाडी पाणंद रस्ता खुला
उत्तूर ः बेलेवाडी हुबळगी (ता. आजरा) येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत झालेल्या बेलेवाडी गावठाण ते झुलपेवाडी कामत मार्ग रस्त्याच्या मुरुमीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. हा पाणंद रस्ता खुला झाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. गेल्या २५ वर्षांपासूनची हा रस्ता व्हावा अशी शेतकऱ्यांची मागणी होती. चिकोत्रा प्रकल्पातील बारमाही पाण्यामुळे परिसरात बागायत क्षेत्र वाढले आहे. विशेषत: ऊस पिकाची वाहतूक करताना शेतकऱ्यांना अडचण निर्माण व्हायची. हा रस्ता साकारल्याने शेतकऱ्यांना शेतमाल वाहतूक करणे सोयीचे झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.