शेळप येथे युवकांवर गुन्हा दाखल.

शेळप येथे युवकांवर गुन्हा दाखल.
Published on

शेळपला युवकावर गुन्हा दाखल
उत्तूर ः शेळप ( ता. आजरा) येथील समीर विश्राम डोंगरे या युवकावर विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल झाला. डोंगरे यांने विवाहितेचा मोबाईल तिच्या हातातून सहमतीशिवाय जबरदस्तीने काढून घेतला व तिला अश्लील शिवीगाळ केली. आजरा पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com