तात्यासाहेब कोरे विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी पंडीत कावळे यांची तर उपाध्यक्षपदी कृष्णात जाधव यांची निवड
5118
पंडित कावळे, कृष्णात जाधव
...
तात्यासाहेब कोरे सोसायटी
अध्यक्षपदी पंडित कावळे
वारणानगर : बहिरेवाडी (ता. पन्हाळा) येथील एच. आर. जाधव सहकार समूहातील तात्यासाहेब कोरे विकास सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी पंडित गणपती कावळे, तर उपाध्यपदी कृष्णात पांडुरंग जाधव यांची बिनविरोध निवड आली. आमदार डॉ. विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व समूहाचे संस्थापक अध्यक्ष एच. आर. जाधव यांच्या उपस्थितीत निवडी करण्यात आल्या. यावेळी माजी सरपंच शिरीषकुमार जाधव, हरी जाधव, दिनकर भोसले, राजाराम भोसले, बळवंत येवले, विजय जाधव, संपत जाधव, प्रभाकर भोई, आदी उपस्थित होते. सचिव भगवान पाटील यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

