निवडणूक

निवडणूक

राधानगरीत पाच जागांसाठी मेमध्ये पोटनिवडणूक
राधानगरी : राधानगरी तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या पाच सदस्यांच्या रिक्त जागांसाठी १८ मे ला पोटनिवडणूक होणार आहे. हसणे, वलवण, तळगाव, बरगेवाडी आणि हेळेवाडी ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. पोटनिवडणुकीची मतमोजणी १९ मे ला होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com