राधानगरीत आज 
गुरव समाजाचा मेळावा

राधानगरीत आज गुरव समाजाचा मेळावा

राधानगरीत आज
गुरव समाजाचा मेळावा
राधानगरी : राधानगरी तालुक्यातील गुरव समाज बांधवांचा मेळावा रविवारी (ता. ७ ) सकाळी ११ वाजता चक्रेश्‍वरवाडी येथे होणार आहे. मेळाव्यास आयपीएस अधिकारी दिगंबर प्रधान मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्यात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजबांधवांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व नूतन सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार होणार असून मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष सुभाष गुरव यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com