const e=e=>{const o=window.location.origin;navigator.sendBeacon(`${o}/scooby/api/v1/log/event`,JSON.stringify(e))};e({page_url:window.location.href,referrer:document.referrer,event_type:"page_view"}),(()=>{const o=window.history.pushState;window.history.pushState=new Proxy(o,{apply:(o,r,n)=>{const t=window.location.href,i=o.apply(r,n),a=window.location.href;return t!==a&&e({page_url:a,referrer:document.referrer,event_type:"page_view"}),i}})})();
कसबा तारळेत धार्मिक कार्यक्रम

कसबा तारळेत धार्मिक कार्यक्रम

कसबा तारळेत
धार्मिक कार्यक्रम

कसबा तारळे : येथील श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा झाला. सप्ताहाच्या समाप्तीनिमित्त झालेल्या महाप्रसादाचा सुमारे पाच हजारांहून अधिक भाविकांनी लाभ घेतला. सलग आठ दिवस सकाळी मंदिरामध्ये काकड आरती, श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण, सायंकाळी हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, भजन, प्रसाद व रात्रभर हरिजागर असे कार्यक्रम झाले. शंकर शिऊडकर व मधुकर जोंधळेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. कल्याण गुळवणी, केरबा पाटील, बाबूराव चौगले व उमर हुजरे यांच्या हस्ते कलश आणि वीणापूजन झाले. स्थानिक व परिसरातील गावांतील भजनी मंडळांनी सेवा दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com