वाढदिवसादिवशीच तरुणानं गळफास घेऊन संपवलं जीवन; कॉलेजला जाऊन आल्यापासून होता अस्वस्थ, रूपेशच्या बाबतीत असं काय घडलं?

Radhanagari Incident : रूपेश हा कळे (ता. पन्हाळा) येथे कॉलेज करत अॅकॅडमी आणि इतर किरकोळ कामे करत होता. यावर्षी त्यांनी नवीन घराचे बांधकाम सुरू केले आहे. तो गेल्या दोन दिवसांपासून निराश होता.
Radhanagari Incident
Radhanagari Incidentesakal
Updated on

धामोड : गवशी (ता. राधानगरी) येथील तरुणाने आपल्या वाढदिवसादिवशीच (Birthday) राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रूपेश कृष्णा पाटील (वय २३) असे त्याचे नाव आहे. याबाबत सीपीआर पोलिस चौकीत (CPR Police Station) नोंद झाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com