Breastfeeding Benefits : बाळांसाठी आईचं दूध ठरणार जीवनरक्षक औषध! NICU मधील प्रत्येक थेंबाचं काय आहे महत्त्व? जाणून घ्या आईच्या दुधाचे 5 अमूल्य फायदे!

World Breastfeeding Week 2026 awareness : जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त तज्ज्ञांनी आईच्या दुधाचे महत्त्व अधोरेखित केले. कोलोस्ट्रम बाळाची पहिली नैसर्गिक लस असून अकाली जन्मलेल्या व नवजात बाळांसाठी स्तनपान जीवनरक्षक ठरते.
Benefits of breastfeeding for premature babies

Benefits of breastfeeding for premature babies

esakal

Updated on

कोल्हापूर : वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्टफीडिंग ॲक्शन (डब्लू. ए. बी. ए.) या संस्थेमार्फत जागतिक स्तनपान सप्ताह उपक्रम जगभर राबविला जातो. आधुनिक वैद्यकशास्त्रात अनेक (Benefits of breastfeeding for newborn babies) अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध असल्या तरी आईच्या दुधाची जागा कोणतीही औषधे, यंत्रणा किंवा कृत्रिम दूध घेऊ शकत नाहीत. विशेषतः अकाली जन्मलेली बाळे, अत्यल्प वजनाची बाळे आणि एनआयसीयूमध्ये उपचार घेणारी नवजात बाळे यांच्यासाठी आईचे दूध खरे जीवनरक्षक औषध आहे. याचे महत्त्व या सप्ताहात समजून घेणे आवश्यक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com