Krishna River Crisis: कृष्णा नदीचे दूषित पाणी आणि पाणी उपसा बंदीमुळे कोपर्डे हवेलीतील शेतकरी‑ग्रामस्थांवर दुहेरी संकट

कृष्णा नदीचे पाणी दूषित, पाणी उपसा बंदीमुळे कोपर्डे हवेलीतील शेतकरी-ग्रामस्थांवर दुहेरी संकट; टँकरवर अवलंबून पाणीपुरवठा, आंदोलनाची तयारी
The Dual Crisis: Agricultural Collapse vs. Potable Water Scarcity

The Dual Crisis: Agricultural Collapse vs. Potable Water Scarcity

Sakal

Updated on: 

कोपर्डे हवेली : कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली परिसर सध्या दुहेरी संकटाचा सामना करत आहे. एकीकडे 'एल-निनो'च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कृष्णा नदी व खोडशी फुगवटा क्षेत्रातून कृषी आणि औद्योगिक पाणी उपशावर ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत बंदी घातली आहे, तर दुसरीकडे कृष्णा नदीचे पाणी दूषित झाल्याने ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Koyna Dam Water Release
Sangli Krishna River pollution after Ganesh Visarjan
Krishna River Crocodile Sighting
Marathi News Esakal
www.esakal.com