Krushna River : ‘कृष्णा’काठी ‘पाणीबाणी’ अजून आठवडा चिंतेचा : कोयना धरणातील कामाचा परिणाम

Water Shortage : कोयना धरणातील ‘स्टिलिंग बेसीन’ दुरुस्तीच्या कामामुळे कृष्णा नदीकाठावर पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. धरणात पुरेसा पाणीसाठा असला तरी काम सुरू असल्याने विसर्ग कमी ठेवावा लागत आहे.
Reduced water flow i

Reduced water flow i

sakal

Updated on

सांगली : कोयना धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ‘स्टिलिंग बेसीन’ दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम आणखी तीन ते चार दिवस चालणार असल्याने कृष्णा नदीकाठासह ‘टेंभू’, ‘ताकारी’ आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनांवर पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. धरणात पुरेसा पाणीसाठा असला तरी काम पूर्ण होईपर्यंत विसर्ग कमी ठेवावा लागत आहे. त्यामुळे तोवर पाणी जपून वापरण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Latest Koyna Dam storage report
Koyna Dam water capacity reduction
Koyna Dam Water Levels Reach Critical Stage, Irrigation Withdrawals Stopped
Alarm Bells Ring as Koyna Water Storage Drops Sharply Amid Delayed Monsoon
Marathi News Esakal
www.esakal.com