Koyna Dam Update : कृष्णाकाठच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कोयना धरणात 5 हजार क्युसेकहून अधिक पाण्याची आवक; जिवंत पाणीसाठा 'इतक्या' टीएमसीवर..

Heavy Rain Boosts Koyna Dam Water Inflow : सह्याद्रीतील दमदार पावसामुळे कोयना धरणात ५,५१६ क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. धरणातील जिवंत साठा वाढत असून पुढील आठवड्यात आणखी पावसामुळे जलसाठ्यात मोठी वाढ अपेक्षित आहे.
Koyna Dam water level July 2026

Koyna Dam water level July 2026

esakal

Updated on

सांगली : जुलै उजाडताच सह्याद्रीच्या डोंगररागांत काळे ढग उतरून आले आहेत. पावसाने हजेरी लावत दिलासा दिला आहे. विशेषतः कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांत बराच पाऊस झाला आहे. परिणामी, कोयना धरणातील पाण्याची (Koyna Dam live storage update) आवक आता ५ हजार ५१६ क्युसेक इतकी झाली आहे. कृष्णाकाठावरील गावांसाठी ही अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Koyna Dam latest water storage update
Koyna Dam latest water storage update
Koyna Dam heavy rain latest news
Koyna Dam water storage update today
Marathi News Esakal
www.esakal.com