Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

Koyna Dam water level today : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा ९.३९ टीएमसीवर पोहोचला आहे. धरणात सुमारे सव्वादोन हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे.
Latest Koyna Dam storage report

Latest Koyna Dam storage report

esakal

Updated on

सांगली : कोयना महाबळेश्वर आणि नवजा परिसरात होत असलेल्या मध्यम स्वरुपाच्या पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात थोडी वाढ झाली (Koyna Dam latest water storage) आहे. धरणातील आजचा पाणीसाठा ९.३९ टीएमसी इतका झाला आहे. यावर्षी तो ८.६३ टीएमसी इतका खाली गेला होता. सुमारे सव्वादोन हजार क्युसेकने धरणात पाण्याची आवक सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Koyna Dam latest water storage update
Krishna River water level today in Sangli
Koyna Dam latest water storage update
Koyna Dam water storage latest news
Marathi News Esakal
www.esakal.com