Koyna Dam Water Release Update : शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा दिलासा! कोयनेचा विसर्ग वाढला; पहा किती क्युसेक वेगाने येतंय पाणी?

koyna dam water release latest update : कोयना धरणातून ३६०० क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने सांगली जिल्ह्यातील पाणीबाणी कमी होणार असून सिंचन योजना पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू होऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Koyna Dam Water Release Resumes After Repair Work

Koyna Dam Water Release Resumes After Repair Work

esakal

Updated on

सांगली : मोठ्या खंडानंतर आज अखेर कोयना धरणाच्या नदी विमोचकातून विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे आता धरणातून एकूण विसर्ग ३६०० क्युसेक झाला आहे. दोन दिवसांत पाणी सांगलीपर्यंत (Koyna Dam Water Release Update) येणार आहे. नदीकाठी निर्माण झालेली पाणीबाणी आता होणार असून, सिंचन योजना पूर्ण क्षमतेने चालविल्या जाणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com