Koyna Dam Update : 12 दिवसांत तब्बल 41 TMC पाणी वाढले; पण धरण 100 टक्के भरण्यासाठी अजून किती पावसाची गरज? महाराष्ट्राच्या शेती अन् विजेबाबत चिंता वाढवणारी माहिती समोर

Koyna Dam Water Storage Reaches 53 TMC : कोयना धरणात सध्या 53 टीएमसी पाणीसाठा असून पूर्ण क्षमतेसाठी आणखी 52 टीएमसी पाण्याची गरज आहे. शेती, सिंचन, जलविद्युत निर्मिती आणि सांगलीच्या अर्थकारणासाठी जुलैतील पाऊस निर्णायक ठरणार आहे.
Koyna Dam latest water storage update

Koyna Dam latest water storage update

esakal

Updated on

सांगली : कोयना धरणात सध्या ५३ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरणाची एकूण साठवण क्षमता १०५ टीएमसी (Koyna Dam water level update 2026) आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी ५२ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. जुलैच्या उर्वरित काळात पावसाने जोर कायम ठेवला, तरच धरण शंभर टक्के भरण्याची अपेक्षा आहे. तसे झाल्यासच जिल्ह्यातील शेतीचे अर्थकारण सुरळीत राहणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com