

Polluted Krishna River water showing dark color and foam near Tambavya Dhoh.
sakal
बहे : कृष्णा नदी पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विळख्यात सापडत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून नदीत मोठ्या प्रमाणावर रसायनयुक्त, मळीमिश्रित पाणी सोडले जात असल्याने तांबव्याचा डोह परिसरातील पाणी काळपट झाले आहे.