Sangli Flood Alert : कृष्णा नदीचा प्रवाह वाढला; महापुराचा धोका टाळण्यासाठी हिप्परगीचे सर्व दरवाजे उघडा, महाराष्ट्राचे कर्नाटक सरकारला पत्र, आलमट्टीची काय स्थिती?

Hippargi Barrage latest update : मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या प्रवाहात वाढ होत असून सांगली पाटबंधारे विभागाने कर्नाटकला हिप्परगी बंधाऱ्याचे सर्व दरवाजे खुले ठेवण्याची आणि आलमट्टी धरणाची पातळी नियंत्रित ठेवण्याची विनंती केली आहे.
Karnataka Hippargi Barrage gates

Karnataka Hippargi Barrage gates

esakal

Updated on

सांगली : महाराष्ट्रात कृष्णा नदीच्या धरण क्षेत्रात, तसेच मुक्त पाणलोट क्षेत्रात सध्या चांगला पाऊस होत आहे. आगामी काळात नदीच्या प्रवाहात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सांगली पाटबंधारे विभागाने कर्नाटक शासनास आंतरराज्य समन्वय बैठकीतील निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची विनंती केली (Hippargi Barrage latest update) आहे. हिप्परगी बंधाऱ्याचे सर्व दरवाजे खुले ठेवावेत, असे या पत्रात म्हटले आहे. पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी ही माहिती दिली.

Loading content, please wait...

Related Stories

Krishna River water level in Sangli
Sangli flood risk due to Almatti Dam
Almatti Dam water level latest news
Krishna River water level today in Sangli
Marathi News Esakal
www.esakal.com