Illegal Cattle : कुपवाडमध्ये कत्तलीसाठी जनावरांची अमानुष वाहतूक; पोलिसांची धडक कारवाई, पाच जणांवर गुन्हा

Animal Cruelty : कुपवाडमध्ये कत्तलीच्या हेतूने जनावरांची अमानुष वाहतूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मालवाहू वाहनाची झडती घेतली असता पाच गायींना निर्दयपणे दोरीने जखडून, चारा-पाण्याविना नेण्यात येत असल्याचे आढळले.
Kupwad police inspect

Kupwad police inspect

sakal

Updated on

कुपवाड :  कुपवाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून कत्तलीच्या हेतूने एका मालवाहू वाहनामधून पाच जनावरांची अमानुष व निर्दयी वाहतूक करणाऱ्या पाच जणांविरोधात कुपवाड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com