Sangli Crime : 'मी तुला महिन्याला 10 हजार रुपये देतो, तू माझ्या बरोबर येत जा'; अल्पवयीन मुलीचा 38 वर्षाच्या तरुणानं केला विनयभंग
Minor Girl Molestation Case Registered in Kupwad : कुपवाड परिसरात १५ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी ३८ वर्षीय तरुणावर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, सांगली पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
कुपवाड (सांगली) : परिसरातील पंधरावर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरोधात कुपवाड पोलिस ठाण्यात (Kupwad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत फिर्याद पीडितेने स्वतः दिली.