

BJP supporters celebrate a landslide victory after Kupwad municipal election results.
sakal
कुपवाड : महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर कुपवाडमधील प्रभाग क्रमांक १, २ आणि ८ या तिन्ही प्रभागांत भाजपने निर्णायक विजय मिळवत बाजी मारली. तीनही प्रभागांत विजयोत्सव साजरा केला.