
मंगळवेढा : तालुक्याच्या विकासाबरोबर ग्रामीण भागातून तरूणातून चांगले कार्यकर्ते घडवण्यामध्ये माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचे योगदान महत्वपूर्ण ठरले असून त्यांच्यामुळे ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा गेल्याचे गौरवोद्गार दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी व्यक्त केले.