Vaibhav Patil Refutes Opposition
sakal
पश्चिम महाराष्ट्र
Sangli Politics : लिंगायत स्मशानभूमीबाबत खोटा कांगावा; वादामुळे विटा नगरपालिकेचा राजकीय पारा चढला”
Vaibhav Patil Refutes Opposition : लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीचे आरक्षण काढले गेल्याचा खोटा कांगावा विरोधकांकडून केला जात असून, संबंधित जागा मूळची लिंगायत समाजाचीच असल्याचा ठाम दावा माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव पाटील यांनी केला.
विटा : लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीचे आरक्षण काढले गेल्याचा खोटा कांगावा विरोधकांकडून केला जात असून, संबंधित जागा मूळची लिंगायत समाजाचीच असल्याचा ठाम दावा माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव पाटील यांनी केला.

