

Farmers inspect an empty cattle shed after overnight livestock theft in Sangli’s border villages.
sakal
सांगली : घरफोडी, वाटमारी, सोनसाखळी चोरी या लुटमारी यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील माणूस भयभीत आहेतच; परंतु आता शेतकरी वर्गाला वेगळ्याच समस्येने घेरले आहे. त्यांच्या गोठ्यात बांधलेली, वाड्यात कोंडलेली जनावरे चोरीला जात आहेत.