Ishwarpur News : शंकर खंडू पाटील जन्मशताब्दी शासनातर्फे साजरी होणार

मराठीतील ख्यातनाम कथाकार शंकर खंडू पाटील यांची जन्मशताब्दी महाराष्ट्र शासनातर्फे साजरी होणार आहे.
shankar khandu patil

shankar khandu patil

sakal

Updated on: 

ईश्वरपूर (जिल्हा सांगली) - पेठ (ता. वाळवा) येथील आणि मराठीतील ख्यातनाम कथाकार शंकर खंडू पाटील यांची जन्मशताब्दी महाराष्ट्र शासनातर्फे साजरी होणार आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने तसा निर्णय जाहीर केला आहे. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेने यासाठी पाठपुरावा केला होता. कोल्हापूर येथे १४ नोव्हेंबरला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com