TET Requirement under RTE Act
esakal
सांगली : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शिक्षक पात्रता परीक्षा (TET) संदर्भात सातत्याने केंद्र व राज्य सरकारकडे निवेदन केले आहे. RTE-२००९ आणि NCTE च्या अधिसूचनांपूर्वी सेवेत असलेल्या शिक्षकांनी (Primary Teachers) वेळोवेळी शासनाने ठरवलेल्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता पूर्ण केली असून, NCERT, SCERT आणि इतर प्रशिक्षणाद्वारे आपले ज्ञान अद्ययावत केलेले आहे.