Koyna Dam Update : दोन दिवसांत तब्बल 4 टीएमसीने वाढला साठा, धरण 50 टक्क्याहून अधिक भरलं; चांदोली पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी, महाबळेश्वरला 53 MM पाऊस

Koyna Dam water storage latest update : कोयना धरणातील पाणीसाठा ५७.४२ टीएमसीवर पोहोचला असून, सलग पावसामुळे दोन दिवसांत चार टीएमसी वाढ झाली आहे. वारणा धरणातही जलसाठा वाढल्याने पश्चिम महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला.
Koyna Dam latest water storage update

Koyna Dam latest water storage update

esakal

Updated on

सांगली : कोयना धरणात ५७.४२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्या दोन दिवसांत साठ्यात ४ टीएमसीने वाढ झाली आहे. पाऊस गायब झाला होता. पुनरागमनासोबत धरणातील पाणीसाठ्यात वाढ दिसत (Koyna Dam live water level July 2026) आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com