Maharashtra Teacher Recruitment 2026 : 13 हजार 129 उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड; पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीला वेग, रिक्त पदांसाठी लवकरच 'कन्व्हर्टेड राउंड'

Maharashtra teacher recruitment 2026 Pavitra Portal latest update : महाराष्ट्रातील ३० हजार २०९ शिक्षक पदांच्या भरतीला वेग आला आहे. पवित्र पोर्टलवर TAIT २०२५ गुणांच्या आधारे १३ हजार १२९ उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस झाली आहे.
Maharashtra Teacher Recruitment

Maharashtra Teacher Recruitment

esakal

Updated on

कामेरी (जि. सांगली) : राज्यातील ३० हजार २०९ शिक्षक पदांच्या भरती प्रक्रियेला अखेर वेग आला (Maharashtra Teacher Recruitment) असून, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या भरतीच्या पहिल्या टप्प्यात मुलाखतीविना निवडीसाठी उपलब्ध असलेल्या १९ हजार ७५४ पदांपैकी १३ हजार १२९ पदांवर उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com