TET Exemption Plea Rejected
esakal
सांगली : सेवेत असलेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) मधून सूट मिळावी, अशी मागणी शिक्षकांकडून सातत्याने केली जात (Maharashtra TET,) आहे. मात्र, २००१ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना पदोन्नतीसाठी ‘टीईटी’मधून सूट द्यावी, या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने फेटाळून लावल्या आहेत.