
कुर्डू : मस्साजोग, ता. केज, जि. बीड येथील स्व संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा व त्यांची हत्या झालेच्या निषेधार्थ व मृतात्मास श्रद्धांजली वाहण्यासाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीं बंद ची हाक देण्यात आली होती.त्यास आज गुरुवारी ९जानेवारी रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून उदंड प्रतिसाद.