

Maratha Community Warning
sakal
Maratha Reservation Issue : मराठा समाजासाठी आरक्षण, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाला निधीचा तुटवडा, कुणबी दाखले देण्यात अडथळे यासह प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अडचणी आणणारे पक्ष, संघटनांना आगामी स्थनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धडा शिकवावा.