Maratha Kranti Morcha शिर्डीकडे जाणाऱ्या साई भक्तांचे झाले हाल ! 

अमोल वाघमारे
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

सकल मराठा समाजाच्या वतीने निमगाव-निघोज (ता.राहाता) येथील शिर्डी बायपास रस्तावर सुरु असलेल्या चक्का जाम आंदोलनाचा साईभक्तांची मोठ्या प्रमणावर गैरसोय झाली.

सावळीविहीर : सकल मराठा समाजाच्या वतीने निमगाव-निघोज (ता.राहाता) येथील शिर्डी बायपास रस्तावर सुरु असलेल्या चक्का जाम आंदोलनाचा साईभक्तांची मोठ्या प्रमणावर गैरसोय झाली.

यामुळे सावळीविहीरपासून ते शिर्डीपर्यंत पाच किलोमीटरचा प्रवास प्रवाशांना पायी करावा लागला. यामध्ये वृध्दांचे चांगलेच हाल झाले. दरम्यान, येणाऱ्या रुग्णवाहिकेला आंदोलकांनी त्वरित दिलेल्या रस्त्यामुळे आंदोलकांची माणुसकीचे दर्शन झाले. निमगावपासून कोपरगावच्या दिशेने वाहतूककोंडी झालेली होती.

Web Title: Maratha Kranti Morcha Maharashtra Bandh Sai Followers is in Difficulties