

Visitors scanning Mayani Lake for flamingos
sakal
संजय जगताप
मायणी : येथील प्रसिद्ध ब्रिटिशकालीन मायणी तलावात हजारो किलोमीटरचा प्रवास करून डेरेदाखल होणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांनी तलावाकडे पाठ फिरवली आहे. मात्र, एकेकाळी प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या पक्षी अभयारण्याला भेट देण्यासाठी आजही शेकडो पर्यटक, पक्षी निरीक्षक, निसर्गप्रेमी, पक्षीमित्र, शैक्षणिक सहली येत असतात. मात्र, फ्लेमिंगो दिसत नसल्याने त्या सर्वांचाच हिरमोड होत आहे.