illegal weapons seized : ‘मोका’ अंतर्गत मोठी कारवाई; खून प्रकरणातील गुन्हेगारांकडून पिस्तूल, एडक्यासह चाकू हस्तगत

MCOCA action : ‘मोका’ अंतर्गत कारवाई करत पोलिसांनी खून प्रकरणातील आरोपींकडून पिस्तूल आणि चाकू जप्त केले आहेत. या कारवाईमुळे गुन्हेगारी टोळ्यांवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
enforcement action

enforcement action

sakal

Updated on

सांगली : खुनासह ‘मोका’तील गुन्हेगारांकडून पिस्तूल, एडका, चाकू बाळगणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केले. संशयित मारुती विलास शिंदे (वय ३०), सरफरोश अस्लम समलेवाले (वय २५), प्रथमेश आनंदा माने (वय २१, वाघमोडेनगर, कुपवाड) अशी त्यांची नावे आहेत. अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी स्वतंत्र पथक नियुक्त केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com