
मंगळवेढा : सकाळ वृत्तसेवा ज्याप्रमाणे दामाजी कारखान्याचे सभासद सदत्व खुले केल्यामुळे अनेकांना सभासद होण्याची संधी मिळाली त्याप्रमाणे तळसंगी विकास सोसायटीचे सभासदत्व देखील खुले करण्यात येणार असल्याची ग्वाही दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी दिली.