Muncipal Water Supply : महापालिका क्षेत्रात पाणी वापरात विसंगती; ६५ हजार जोडण्या बंद, मीटर प्रणालीला प्रोत्साहन आवश्यक

smart water usage : महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा व्यवस्थेत मोठी विसंगती समोर आली असून ६५ हजार जोडण्या बंद झाल्या आहेत, तर केवळ ३५ हजार नागरिक मीटरनुसार पाणी वापरत आहेत. पाणी चोरी आणि उधळपट्टी रोखण्यासाठी कठोर धोरण आखण्याची गरज निर्माण झाली आहे
water management system

water management system

sakal

Updated on

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील पाणीटंचाईच्या समस्येबाबत विशेष महासभेत घनघोर चर्चा झाली. या चर्चेची निष्पत्ती काय, हा प्रश्न ओघानेच येतो. मिरजेची ४० एमएलडीची स्वतंत्र पाणीपुरवठा यंत्रणा आहे. जवळपास ३० हजार ३३० इतकी नळ कनेक्शन आहेत. प्रामुख्याने टंचाईची समस्या आहे ती सांगली आणि कुपवाडची. या दोन्ही शहरांलगतचा विस्तारित भाग गेल्या काही वर्षांत वाढला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com