Sangli News : एका गावात चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. त्या पीडितेच्या कुटुंबीयांची आज भेट घेऊन त्यांचे पालकमंत्र्यांनी सांत्वन केले. त्यांना धीर दिला.
Minister Patil offers comfort to the family of a child abuse victim while assuring fast-track legal proceedingsSakal
जत : ‘‘तालुक्यातील बालिका अत्याचार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवू. त्याचा निकाल लवकरात लवकर व्हावा, यातील संशयिताला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करू,’’ अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली.